आदिनाथ कोठारे आणि उर्मिला कोठारे यांची लेक जिजा कोठारे हीचे व्हिडीओज सोशल मीडियावर प्रचंड लोकप्रिय ठरतात... जिजा हिचा गोंडस अंदाज अनेकांना भावतो आणि तोच तिच्या सगळ्या व्हिडिओमध्ये उठून दिसतो... जिजा चा एखादा व्हिडिओ आला रे आला त्यावर लाईक आणि कमेंट असा पाऊस पडल्याशिवाय राहत नाही... असंच काहीतरी घडतंय नुकत्याच आदिनाथ ने शेअर केलेल्या जिजा च्या नवीन व्हिडिओ च्या बाबतीत... तर झालं असं की आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की आपण फादर्स डे साजरा केला जिजा ने सुद्धा आपल्या सोबत फादर्स डे साजरा केलाय... आणि आज फादर्स डे चा एक गोड व्हिडीओ आदिनाथ ने त्याच्या सोशल मीडिया अकाउंट वरून शेअर केलाय.

#AdinathKothare #Jijakothare #lokmatfilmy #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber